FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - MADHURI RAUT

MADHURI RAUT Profile Images

MADHURI RAUT Video

MADHURI RAUT Complete Business Details

MADHURI RAUT Project Details

MADHURI RAUT Resume

MADHURI RAUT Achivement
Notifications

MADHURI RAUT
(ID 5965)

MADHURI RAUTMADHURI RAUT

माधुरी उमेश राऊत जि.प.शाळा नवघर पद - भाषा पदवीधर शिक्षक नोकरीस लागल्याची तारीख - १५/०१/१९९९ एकूण सेवा - २२ वर्ष छंद - वाचन , साहित्य निर्मिती , सूत्र संचालन , चित्रकला , गायन , विविध नवोपक्रम राबविणे मोबाईल – ७३५०१६०३९९ • उपक्रमशील शिक्षक व १०० टक्के गुणवत्तापूर्ण शाळा . • १०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती . • विविध शैक्षणिक व सामाजिक प्रशिक्षण राज्य , जिल्हा व तालुकास्तरावर घेतली व दिली . • राज्य व जिल्हास्तर तज्ञ मार्गदर्शक भाषा . • राज्यस्तरावर भाषा विषयक विविध मोड्यूल्स तयार करण्यात सहभाग . • इयत्ता १ ली ते ५ वी मुलभूत वाचन प्रकल्प राज्य सुलभक . • आनंददायी अध्यापन . • साहित्य निर्मिती व शिक्षकांना मार्गदर्शन . • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन . • शाळेत विविध सहशालेय उपक्रम आयोजन . • शिक्षण परिषद आयोजन व शिक्षक तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणा मार्गदर्शन . • स्वअभिव्यक्ती पालघर जिल्ह्यात तालुक्यातील विविध शिक्षकांना मार्गदर्शन . • विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चिती व विश्लेषण पालघर जिल्हा . • अध्ययन निष्पत्ती जिल्ह्यातील शिक्षकांना मार्गदर्शन . • स्तर आधारित अध्ययन ( LBL ) भाषा राज्य सुलभक . • स्तर आधारित अध्ययन ( LBL ) वाडा व जव्हार तालुक्यात शिक्षक व विद्यार्थी यावर काम . • तंत्रस्नेही असून online विद्यार्थी अध्यापन . • बालआनंद मेळावा व शिक्षणोत्सव आयोजन जिल्हा व तालुका व शाळा स्तर • स्वच्छता अभियान स्वच्छता दूत . • महिला व पालक उद्बोधन . • वृक्षारोपण कार्यक्रम . • विविध सण व उत्सव शाळेत साजरे . • बोलीभाषा मार्गदर्शन . • भाषा online युनिसेफ व QUEST कोर्से पूर्ण करून शिक्षक मार्गदर्शन . • राज्यस्तरावर पायाभूत व संकलित चाचणी तयार करणे सहभाग व प्रत्यक्ष शिक्षक मार्गदर्शन . • माध्यमिक शिक्षक उद्बोधन कार्यक्रम राज्यस्तर भाषा तज्ञ . • आनंददायी रचनात्मक कार्यक्रम राज्यतज्ञ . • प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रम राज्यतज्ञ . • इयत्ता १ ली शिक्षक परिसंवाद कार्यशाळा सर्व ८ तालुके • राज्यस्तर शैक्षणिक दिनदर्शिका तयार करणे इयत्ता ४ थी ची भाषा विषयाची दिनदर्शिका तयार केली. • या लॉकडाऊनच्या काळात मी ज्या शाळेवर काम करते त्या जिल्हा परिषद शाळा नवघर या गावातील जवळ जवळ १२५ गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तु व किरण सामानाची मदत केली .

MADHURI RAUT

 • MADHURI RAUT

Read More »
View More Details
  • City:
  • Thane

  • State:
  • Maharashtra

  • Category:
  • Teacher & Principal

  • Email ID:
  • akshitaraut203@gmail.com

  • Profession:
  • LANGUAGE GRADUATE TEACHER

  • Education
  • D.ED. , B.A. , B.ED. , M.A. , M.ED.

Message Us