FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - Ronak Shah

Ronak Shah Profile Images

Ronak Shah Video

Ronak Shah Complete Business Details

Ronak Shah Project Details

Ronak Shah Resume

Ronak Shah Achivement

Ronak Shah

(ID 421)

RONAK SHAH: AN ANIMAL CRUSADER

***************

Ronak Shah is an young industrialist of Sangli district in Maharashtra State.  He is doing  is commendable work in the area of animal welfare, gaushala development, environmental protection  and welfare of  poor, disabled, old and sick  people who have been neglected from society. He is running a  Gaushala  wherein enjoying old, sick, injured and abandoned  animals, were  made liable  by owners and roaming on the road, suffering from food and water and even, sometime they become cause for accident in the City.  He is associated with various voluntary organisations for the support of man, animal, nature and environment. He is closely   associated with Samast Mahajan, an organisation working for man, animal and environment. He used to support NGOs working in the field of animal welfare organisations like People for Animals (PfA), Sangali. Since last, more than a decade, he has saved thousands of animals during the natural calamity in Maharashtra. He is a trustee of Samvedna Foundation, a very popular organisation of Sangli district dedicated for the Welfare of man and animal and deeply involved environmental protection, plantation of desi trees and also associated with the various local organisations working in the area of animal welfare and social service for suffering people. Recently, he had worked and saved hundreds of the people from the flood and natural calamity and distributed feed- fodder for animals, cloth and food and other items for helpless public. During acute flood, many people were unable to move at safest place due to sudden increase of water/ uncontrolled logging in the flood prone area and he saved the people along with their animals by taking   danger of his life. He has a pilot project to build up modern animal shelter, veterinary clinic and hospital for poor public at Sangli and this project has also provision for education and training on animal welfare and human welfare. Currently, he is having many birds, horses and dogs at his premises of his factory and they  enjoyed the  natural life in the factory garden which also has a good waterfall with fish. Due to his personal attachment with animals whenever he call by name them , the animals come to him and such scene become a very impressive and inspiring of animal behavior. He used to donate other NGOs for social cause. He is a true animal lover and ardent animal crusader.

संवेदना फौंडेशन, सांगली ही एक सामाजिक संस्था असून यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. १ मार्च २०१८ रोजी उद्योगपती श्री रोनक शहा यांनी फौंडेशन ची सुरुवात केली. यामध्ये आता त्यांना त्यांच्या पत्नी सौ पूनम रोनक शहा, मातोश्री उषाबेन शहा व जवळचे मित्र मेहुल वसा हे सहकार्य करीत आहेत.

 • सध्या सुरू असलेली कार्ये-
 • संस्थे तर्फे अनाथ व गरीब गरजू लोकांना विशेष करून वृद्ध लोकांना रोज जेवण पोहोच केले जाते. जेवणासोबत त्यांना औषधे, घरगुती सामान, कपडे इ. वस्तू देखील दिल्या जातात. या उपक्रमातून १ मार्च २०१८ पासून शहरातील अपंग, वृध्द, निराधार तसेच शारीरिक व्यंगामुळे स्वताचा उदर निर्वाह करता येत नाही अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना दररोज मोफत दोन वेळ पुरेसे अन्न एका वेळी घरपोहोच देण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली. सध्या या उपक्रमाचा लाभ शहरातील सुमारे ६० व्यक्ती घेत आहेत.
 • महानगरपालिके तर्फे आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणे. मतदान जनजागृती सायकल रॅली, वृक्षारोपण सहभाग, पर्यावरण संरक्षण रॅली मध्ये सहभाग.
 • केरळा पूरग्रस्थाना आर्थिक मदत करणे.
 • गरीब, अनाथ व गरजू लोकांना २ वेळेचे अन्न रोज घरपोहोच करणे.
 • मतीमंद, एड्सग्रस्त, अनाथ मुले मुली यांना जीवनावश्यक वस्तू व शालोपयोगी वस्तू वाटप करणे.
 • गरजू व गरीब लोकांना थंडी च्या दिवसात चादर व ब्लॅकेट पुरवणे.
 • रक्तदान शिबीर चे आयोजन करणे.
 • गरीब व असहाय लोकांना मोतीबिंदू व नेत्र उपचार, ऑपरेशन मोफत करून देणे.
 • गरीब व होतकरू मुलांसाठी पंढरपूर (सोलापूर)येथे संगीत प्रशिक्षण विद्यालय सुरु केले.
 • महानगरपालिके तर्फे आयोजित कार्यक्रमात श्रमदान करणे.
 • स्वछता मोहिमेत सहभागी होणे.
 • दुष्काळ परिस्थिती मध्ये जनावरे चारा छावणी करिता आर्थिक मदत करणे.

 • मिशन व भविष्यातील कार्ये-
 • फौंडेशन चे कार्य करीत असताना आमच्या असे निदर्शनास आले कि, काही वृद्ध हे निराधार आहेत. त्यांना राहण्यायोग्य घर नाही, फुटपाथ, बस स्टेन्ड, झाड या खाली ते जीवन व्यतीत करीत आहेत. जर अश्या लोकांना एकत्र आणून त्यांची सेवा केली तर त्यांना योग्य व वेळेवर उपचार व अन्न मिळू शकेल. आमच्या संस्à¤&Aci

Read More »
View More Details
  • City:
  • Sangli

  • State:
  • Maharashtra

  • Category:
  • NGOs

  • Email ID:
  • sail1415@gmail.com

  • Profession:
  • businessman

  • Education
  • b.com

Work Images

video

1

COVID -19 Work

 • संवेदना फौंडेशन चे अध्यक्ष श्री. रोनक शहा यांनी कोविड१९ करिता लढा देण्यास मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी लॉक डाऊन ची घोषणा केल्या पासूनच सुरुवात केलेली आहे.
 • स्वयं प्रेरणेने शासकीय कार्यालयास भेटी देऊन कोविड१९ कारीताच्या लढया करिता संवेदना फौंडेशन सदैव तत्पर असेल असे सांगण्यात आले.
 • दि.२४ मार्च २०२० पासून दररोज ४०० हून अधिक नागरिकांचे मोफत जेवणाची सोय करण्यात आली
 • मा. आयुक्त श्री. नितीन कापडणीस म.न.पा., सां.मि.कु यांना २००० मास्क नागरिकांना देण्याकरिता  पुरविण्यात आले.
 • शासकीय मुलींचे बालग्रह,मिरज., कै .दादू काका भिडे मुलांचे निरीक्षण व बालग्रह, वेलणकर अनाथ आश्रम, पाठक ट्रस्ट मिरज या संस्थेत खोबरेल तेल, कपड्याचे साबण,अंगाचे साबण, हॅन्ड् वॉश, सॅनिटायझर,मास्क, फिनेल,व शाम्पू असे 300 हून अधिक किट देखील वाटप करण्यात आलेले आहेत त्याच सह 1 ते 6 महिने वयोगटातील तान्ही मुले यांना दूध पावडर देखील दैनंदिन पणे वितरित करण्यात आले आहे

 • संवेदना अनिमल्स रेस्कू सेंटर च्या माध्यमातून  Ã Â¤Â®Ã Â¥â€¹Ã Â¤â€¢Ã Â¤Â¾Ã Â¤Å¸ जनावरांना निवाऱ्याची सोय करून चारापाणी व त्यांच्या अन्नाची सोय करण्यात आली.

 • गरीब व परप्रांतीय कामगारांना जीवनावश्यक १०० किट चे वाटप करण्यात आले

 • सांगली शहरात रोज १००० ग्लास छास / ताक वाटपाचे कार्य निरंतर सुरू आहे

Bio

Resume

Achievements