FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - Shrikant Godambe

Shrikant Godambe Profile Images

Shrikant Godambe Video

Shrikant Godambe Complete Business Details

Shrikant Godambe Project Details

Shrikant Godambe Resume

Shrikant Godambe Achivement

Shrikant Godambe

(ID 3590)

Shrikant Godambe is a young Social Worker of Raigad district in Maharashtra State. He is doing commendable work in the area of animal welfare, environmental protection and welfare of poor, disabled, old and sick people who have been neglected from society. He is Founder of Seveche Thayi Tatpar Foundation. He is associated with various voluntary organisations for the support of man, animal, nature and environment. Since last, more than a decade, he has helped thousands of people as per requirement. Recently, he had worked and saved hundreds of the people from the flood and natural calamity and cloth and food and other items for the helpless public. During the acute flood, many people were unable to move to the safest place due to sudden increase of water/ uncontrolled logging in the flood prone area and he saved the people along with their animals by taking danger of his life. He is a true social worker. सेवेचे ठायी तत्पर फाऊंडेशन, नवी मुंबई ही एक सामाजिक संस्था असून यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. उद्योगपती श्री. श्रीकांत रामचंद्र गोडांबे यांनी फौंडेशन ची सुरुवात केली. यामध्ये आता त्यांना त्यांच्या पत्नी सौ पुजा श्रीकांत गोडांबे, लहान भाऊ संदीप गोडांबे व जवळचे मित्र विकास साळुंखे हे सहकार्य करीत आहेत. श्रीकांत गोडांबे करीत असलेल्या या समाजकार्यासाठी नुकताच मे २०२० मध्ये त्यांना आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सध्या सुरू असलेली कार्ये- संस्थे तर्फे अनाथ व गरीब गरजू लोकांना विशेष करून वृद्ध लोकांना औषधे, घरगुती सामान, कपडे इ. वस्तू देखील दिल्या जातात. महानगरपालिके तर्फे आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणे. मतदान जनजागृती सायकल रॅली, वृक्षारोपण सहभाग, पर्यावरण संरक्षण रॅली मध्ये सहभाग. कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांनाआर्थिक मदत करणे. मतीमंद, एड्सग्रस्त, अनाथ मुले मुली यांना जीवनावश्यक वस्तू व शालोपयोगी वस्तू वाटप करणे. गरजू व गरीब लोकांना थंडी च्या दिवसात चादर व ब्लॅकेट पुरवणे. रक्तदान शिबीर चे आयोजन करणे. गरीब व असहाय लोकांना मोतीबिंदू व नेत्र उपचार, ऑपरेशन मोफत करून देणे. महानगरपालिके तर्फे आयोजित कार्यक्रमात श्रमदान करणे. स्वछता मोहिमेत सहभागी होणे. मिशन व भविष्यातील कार्ये- फौंडेशन चे कार्य करीत असताना आमच्या असे निदर्शनास आले कि, काही वृद्ध हे निराधार आहेत. त्यांना राहण्यायोग्य घर नाही, फुटपाथ, बस स्टेन्ड, झाड या खाली ते जीवन व्यतीत करीत आहेत. जर अश्या लोकांना एकत्र आणून त्यांची सेवा केली तर त्यांना योग्य व वेळेवर उपचार व अन्न मिळू शकेल. आमच्या संस्थेतर्फे अनाथ आश्रम बांधणे चे मुख्य उद्दीष्ट आहे. या मध्ये गौ शाळा बनवणे, बाग बगीचा, पूरक आहार, मनोरंजनाची सोय, डॉक्टर, टेक केयर होम ई. चा समावेश आहे. दर वर्षी किमान १००० झाडे रोपण करणे व त्यांचे संवर्धन करणे.

Read More »
View More Details
  • City:
  • Raigarh (MH)

  • State:
  • Maharashtra

  • Category:
  • Individuals

  • Email ID:
  • shrikantg4141@gmail.com

  • Profession:
  • IT

  • Education
  • 12 Diploma

Message Us