FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - Nitin Kulkarni

Nitin Kulkarni Profile Images

Nitin Kulkarni Video

Nitin Kulkarni Complete Business Details

Nitin Kulkarni Project Details

Nitin Kulkarni Resume

Nitin Kulkarni Achivement

Nitin Kulkarni

(ID 3463)

🇳🇪अनेक कार्य सामजिक भान ठेवून समाज सेवा हीच ईश्वर सेवा हे आपलं ध्येय मनात ठेवून करण्यात आले 🙏🙏

Nitin Kulkarni

Nitin Kulkarni

(ID 3463)
🇳🇪अनेक कार्य सामजिक भान ठेवून समाज सेवा हीच ईश्वर सेवा हे आपलं ध्येय मनात ठेवून करण्यात आले 🙏🙏
Read More »
View More Details
  • City:
  • Solapur

  • State:
  • Maharashtra

  • Category:
  • Social Activist

  • Email ID:
  • ms.nitinkulkarni@gmail.com

  • Profession:
  • Job

  • Education
  • 12 th computer hardware eng

Work Images

video

1

COVID -19 Work

कोरोना संकट सोलापूर मध्ये वाढत आहे सोलापूर हे कामगार , हातावर पोट ,विडी कामगार याच सोलापूर आहे यामुळे खूप मोठ्या प्रमाणात संकट आले आहे या परिस्थितीत गोरगरिबांना , कामगारांना 100 कुटुंबना स्वखर्चाने अन्न धान्य किट ✍️ प्रसन्न गणपती मित्र परिवार तर्फे लोकवर्गणीतून 150 कुटुंबाना अन्न धान्य देण्यात आले. ✍️ तुळजापूर वेस मधील झोन अधिकारी व झाडू कामगारना सॅनिटीझर व मास्क देण्यात आले ✍️मंगळवार पेठ पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गांना पण सॅनिटीझर व मास्क देण्यात आले. ✍️९00+ कुटुंबाला घरोघरी जाऊन माहिती व अलसानिक अलब्म 30 गोळ्या देण्यात आले 🇳🇪अनेक कार्य सामजिक भान ठेवून समाज सेवा हीच ईश्वर सेवा हे आपलं ध्येय मनात ठेवून करण्यात आले 🙏🙏

Bio

Resume

Achievements

Message Us