FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - Pawan Kharat

Pawan Kharat Profile Images

Pawan Kharat Video

Pawan Kharat Complete Business Details

Pawan Kharat Project Details

Pawan Kharat Resume

Pawan Kharat Achivement

Pawan Kharat

(ID 3186)

Social activities

Pawan Kharat

Pawan Kharat

(ID 3186)
Social activities
View More Details
  • City:
  • Aurangabad

  • State:
  • Maharashtra

  • Category:
  • Social Activist

  • Email ID:
  • pawankharat933@gmail.com

  • Profession:
  • Job

  • Education
  • 12th

Work Images

video

1

COVID -19 Work

*संघर्ष युवा फाऊंडेशन तर्फे ..* *कोरोना विषाणूचा पादूर्भाव असल्याणे गोरगरीब लोकांना लॉक डॉऊन चा काळात... संघर्ष युवा फाऊंडेशन तर्फे राबविन्यात आलेले उपक्रम...* *१ ) कोरोना चा पादुर्भावात गोरगरीब रूग्णाचा नातेवाईकाना केळी वाटप करण्यात आले.. शासकीय रुग्णालय घाटी येथे* *२ ) कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी शासकिय रुग्णालय येथे डॉक्टर , नर्स , कर्मचारी यांना मास्क . वाटप करण्यात आले , व डेटॉल साबन , डेटॉल लिक्वीड, हॅण्ड वॉस , इत्यादी उपयोग पडणारी साधणे देण्यात आली ..* *३ ) कोरोना विषाणू मुळे गोरगरीब लोकांना आर्थिक परस्थितीत त्यांना गहूचे पाच किलो पिठ ३०o कुंटूबांना वाटप करण्यात* *४ ) लॉयन्स क्लब व इस्कॉन व मारवाडी युवा मंच तर्फे १oo डब्बे खिचडीचे मिळाले ते डब्बे आम्ही झोपडपट्टी , गोरगरीब कुटूबांना , स्मल एरिया , व रोडवरती राहणाऱ्या लोकांना पर्यंत पोहचवणाचे काम केले,* *५ ) MIDC POLICE स्टेशन मोरे चौक येथे .. सलग १८ दिवस खिचडी डब्बे वाटप करण्यात आले...* *६ ) वडगाव (को) येथील विधवा महिला यांना.. गहुचे पिठ व तांदूळ , ८० कुंटूबांना वाटप करण्यात आले ..* *७) वडगाव को येथील गंरजू व विधवा महिला यांना ६० कुंटूबाना किराणा किट वाटप करण्यात आले...* *८) लॉक डॉऊन चा परीस्थीत. सावली अनाथ आश्रम या ठिकाणी...३OOO /- हजार रूपयाचा किराणा देण्यात आला ..* *९) शासकिय रुग्णालय घाटी व कॅन्सर रुग्णालय येथे.. ( ५oo )मास्क देण्यात आले ..* *१० ) गुडर्डअर कंपनीतील कर्मचारी यांचा मार्गदर्शनाखाली ३१ कुंटूबांना किराणा किट वाटप करण्यात आले ..* *१२) परराज्यात पायी जाणारे २oo लोकांना प्रत्येकी १०० / - रुपये वाटप करण्यात आले...* *१३ ) पायी गावाला जाणारे लोकांना बिस्कीट वाटप करण्यात आले...* *** *कोरोना विषाणूचा पादूर्भाव असल्याने लॉकडॉऊन च्या काळात सर्व कार्यक्रम करण्यासाठी दानशूर व्यक्तीनी संघर्ष युवा फाऊंडेशन चा समाजकार्यात एक पाऊल पुढे येऊन मदत व सहकार्य करणारे सर्व दानशूर व्यक्तीचे मनापासून आभार ..🙏🙏* *सर्व दानशूर व्यक्तीना उंदड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏.* *अशीच मदत व सहकार्य आपण या नंतरही करत रहावे...* *संघर्ष युवा फाऊंडेशन टीम औरंगाबाद..* *धन्यवाद*🙏🙏💐💐

Bio

Resume

Achievements

Message Us