FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - Anand Goski

Anand Goski Profile Images

Anand Goski Video

Anand Goski Complete Business Details

Anand Goski Project Details

Anand Goski Resume

Anand Goski Achivement

Anand Goski

(ID 3159)

Social Worker and Rughana Sevak

Anand Goski

Anand Goski

(ID 3159)
Social Worker and Rughana Sevak
View More Details
  • City:
  • Solapur

  • State:
  • Maharashtra

  • Category:
  • Social Activist

  • Email ID:
  • anandgoski142@gmail.com

  • Profession:
  • Social Worker

  • Education
  • Diploma ( ENTC) /12th MCVC

Work Images

video

1

COVID -19 Work

जनआधार फाउंडेशन व आनंद गोसकी मिञ परीवाराच्या वतीने लाॅकडाउनच्या काळात रोज 500 लोकांना जेवण देण्यात आल.व परीसरातील तब्बल 500 ते 700 लोकांना अर्सेनिक अल्बम 30 गोळ्या मोफत वाटप करण्यात आल. व 2200 लोकांची थर्मल स्क्रिनिंग आरोग्यतपासणी करण्यात आल व कोरौना या महामारीवर जनजाग्रूती आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कोरोनाचा हाहाकार असल्यांने भितीचे वातावरण असतांना स्वत: च्या जीवाची पर्वा करता लाॅकडाउनच्या काळात कोरोनासारख्या माहामारीवर मात करण्यासाठी स्वत: कित्येक रूग्णांना पेशंटला XRY ECG करून उचलण्या पासुन ते A Blook च्या कोरोना वार्ड मध्ये अॅडमिट करण्यापर्यंत रूग्णांची मदत करण्याच प्रयत्न करायचो. दिवसातुन अनेक लोकांच्या फोन यायचे कधी शासकीय रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकाकडुन विनंती करायचे तर कधी अनेक हाॅस्पीटल मध्ये अॅडमिट करून घेत नसलेल्या तक्रारी अशा अनेक संकटांना सामोरे जाव लागल कधी कधी एखाद्या माणसाचा जीव जाता कामानये म्हणुन कधी नम्र विनंती केली तर कधी वैर ही घ्याव लागल या कोरोना ने माणसाला माणसापासुन दुर केल तर कधी स्वत:चा मुलगा बापाला पकडत नव्हता मला कुठे कोरोना होईल याच्या भितीने अशा अनेक घटना मला पहायला मिळाल्या व त्या रूग्णांना मदत केल पैसा बहुत कुछ है लेकीन पैसा सब कुछ नही! कीतीही पैसा असेलतरी शेवटी माणसाला माणुसच कामाला येतो पैसा नाही

Bio

Resume

Achievements

Message Us