FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - REHAN NADAF

REHAN NADAF Profile Images

REHAN NADAF Video

REHAN NADAF Complete Business Details

REHAN NADAF Project Details

REHAN NADAF Resume

REHAN NADAF Achivement

REHAN NADAF

(ID 2326)

i am rehan shakil just 8 yr old. 210 District lavel award . 1 international award.1 national award.7 world records.
Brandambassidor of karad urban co.op.bank

REHAN NADAF

REHAN NADAF

(ID 2326)

i am rehan shakil just 8 yr old. 210 District lavel award . 1 international award.1 national award.7 world records.
Brandambassidor of karad urban co.op.bank

View More Details
  • City:
  • Kolhapur

  • State:
  • Maharashtra

  • Category:
  • Online Activist

  • Email ID:
  • shakilnadaf03@gmail.com

  • Profession:
  • Student

  • Education
  • 2rd std

Work Images

video

1

COVID -19 Work

https://youtu.be/Xvr9nXVC1B8

https://youtu.be/wy87Ifv4t8c

https://youtu.be/IrbwnBMyonk

https://youtu.be/PyXjVkG9KXQ

 

रेहान शकील नदाफ हे नाव कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या ओघवत्या वक्तृत्वशैली बोलणारा आणि सर्वांची मने जिंकणाऱ्या एका चिमुकल्या  प्रबोधनकारांचे नाव आहे़ ़ सर्व सामान्य मुलं या वयात बोलू शकत नाहीत या वयात मुलं खेळण्यात रमान असतात आणि रेहान मात्र समाज प्रबोधन करण्यात व्यस्त होता आपल्या बोबड्या भाषेत त्यांन सुरुवातीला युट्युब व्हाट्सअप फेसबुक सोशल मीडियावर धूम गाजवली होती तर याच काळात आपल्या वक्तृत्व कौशल्याने त्याने अनेक व्यासपीठे गाजविली छत्रपती शाहूंची नगरी महान इथे जन्मला रेहान आम्हाला आहे त्याचा अभिमान 15 ऑक्टोबर 2016 रोजी कोल्हापूर मध्ये मराठा क्रांती मोर्चा होता त्यात ह्या चिमुकल्या रेहान 25 कोपरा सभा घेऊन मराठा मोर्चा ला यायला लागतंय  कोल्हापूरी भाषेत आवाहन करीत होता मराठा क्रांती मोर्चा मध्ये जातीचा नसलो तर मातीचा आहे एका मुस्लीम घरातील असून देखील आपल्या चौथ्या वर्षी दसरा चौकात मराठा काय आहे आणि माझा मराठा बांधव जर पेटून उठला तर सरकार ची खैर नाही सर्व मराठ्यांच्या हाती तलवारी यायला वेळ लागणार नाही तेव्हा आरक्षण मिळालाच पाहिजे अशी धमकीवजा विनंती या शिवबाच्या छोट्या मावळ्यांनी केली होती त्याचे भाषण ऐकून उपस्थितांच्या अंगावर शहारे येऊन जणू रक्त सळसळत असत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही लाखो लोकांसमोर निर्भीडपणे आणि निडरपणे बोलणारा रेहान अस्खलित मराठी बोलतो त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे रेहाने या वयात 25 भाषणे वेगवेगळ्या विषयाचे होती ती फक्त श्रवण करून म्हणजेच ऐकून लक्षात ठेवली हाच  रेहान चा कौतुकाचा केंद्रबिंदू आहे विविध संस्था शाळा कॉलेज मध्ये प्रमुख वक्ता म्हणून बोलवले जाते त्यांच्या समोर तो आपल्या दिलेल्या विशष सहज आणि सोप्या भाषेत मांडत उपस्थितांची दाद मिळवतो वयाच्या पाचव्या वर्षी एका ज्वलंत विषयाला हात घातला तो म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव गावोगावी जाऊन मेच्या सुट्टीत लेक वाचवा अभियान राबवले त्याच बरोबर महिला सबलीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते शाहू चरित्र राष्ट्रीय नेते कथाकथन याचबरोबर अवयव दान श्रेष्ठ दान हे अभियान देखील राबवले या अभियानात कोल्हापूरसह सांगली सातारा या भागातून सुमारे शंभर जणांनी अवदान फॉर्म भरले आणि हजार लोकांनी संकल्प केला हा संकल्प 1 जानेवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीला केला 2018 मध्ये जनजागृती प्रबोधनाच्या माध्यमातून रेहानने अनेक वर्तमानपत्रे न्यूज चैनल वर सरकत होता याच दरम्यान त्याच्या *वक्तृत्वाला न्याय मिळाला आणि हां जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर चा ब्रँड बनला आणि आणि न्याय आपल्या दारी या माध्यमातून सर्वसामान्य गरजू जनतेला आता कोर्टाची पायरी चढली पाहिजे असा संदेश देऊ लागला कोर्टातून कोणकोणत्या सुविधा मिळतात याची माहिती देण्यास सुरुवात केली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर च्या माध्यमातून विधी साक्षरता अभियानातून असंख्य लोकांपर्यंत न्याय सबके लिये आपल्या दारी या संकल्पना वक्तृत्वातून प्रबोधनाचा दूत कधी बनला ते कळालेच नाही याचबरोबर कराड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड कराड चा ब्रँड अँबेसिडर आहे त्याचबरोबर रेहान नगरपालिका कराड याचा स्वच्छता दूत म्हणून देखील काम करत होता याचदरम्यान चिमुकला बाल वक्ता ते प्रबोधनाचा दूत डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित पुस्तक देखील  प्रकाशित झालं रेहानला आजपर्यंत 65 राज्यस्तरीय गौरव पुरस्कÃ?

Bio

Resume

Achievements

Message Us