FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - Sameer Chavan

Sameer Chavan Profile Images

Sameer Chavan Video

Sameer Chavan Complete Business Details

Sameer Chavan Project Details

Sameer Chavan Resume

Sameer Chavan Achivement

Sameer Chavan

(ID 1844)

नमस्कार , हेल्पिंग हेंड्सने ३० नोव्हेंबर २०१५ पासुन समजासाठी आपले कार्य सुरू केले. आपण समाजाचे देणे लागतो, समाजातील पीडित, वंचित लोकांना आपल्या परिने मदतीचा हात दयावा यासाठी काही समविचारी मित्र सोशल मिडिया द्वारे एकत्र आले. MBA चा प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या निमित्ताने एका केन्सरसाठी काम करणाऱ्या संस्थेसोबत भेट झाली आणि समाजाकडे पहायचा दृष्टिकोन बदलला. समाजातील विषमता नजरेस पडली, आपण केलेली छोटीशी मदत एखाद्याला आधार देते,आनंद देते,उमेद देते या विचाराने हे मित्र भारावून गेले आणि जोरात कार्य सुरू सुरू झाले. फ़ेसबुक किंवा whatsapp या द्वारे समविचारी मंडळी जुळत राहिली आणि मदत मिळत राहिली आणि १५ जुन २०१६ रोजी आपण ठाणे येथील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे हेल्पिंग हेंड्स वेल्फेअर सोसायटीची नोंदणी झाली आणि अश्याप्रकारे सुरु झालेले कार्य अविरत सुरु आहे .

Read More »
View More Details
  • City:
  • Thane

  • State:
  • Maharashtra

  • Category:
  • Social Activist

  • Email ID:
  • sameerdp2002@yahoo.com

  • Profession:
  • Gov. Servent

  • Education
  • MBA

Work Images

video

1

COVID -19 Work

लॉकडाऊन काळात उपेक्षित गरज िंसाठी "अन्नछत्र" ७ मे २०२० ते ३१ मे २०२०

दि. २१ मार्च २०२० रोजी प्रथम लॉकडाऊन सुरु झाल्यावर अत्याल्पवधीत रोजंिारीवर काम करणाऱ्या मजुरांर्े हाल सुरु झाले आणण त्यांना जगण्यासाठी अन्नार्ी गरज भासू लागली. अश्या वेळी समाजातील सवच स्तरातून मितीर्ा ओघ सुरु झाला आणण मजुरांर्े हाल खूप प्रमाणात कमी झाले.
जसजसे लॉकडाऊन वाढत गेला तसतसे येणारा मितीर्ा ओघ आटत गेला. आता खरी गरज होती ती त्याना मानससक आधारार्ी आणण पोटार्ी भूक भागवण्यार्ी, येणारी मित थांबल्यामुळे खूप जन नाईलाजाने आपापल्या मूळ गावी ननघाले.
अश्या वेळी गरज होती ती बाहेर येऊन त्यांना जमेल तेवढी मित करण्यार्ी त्यानुसार संस्थेच्या कायचकत्याांनी खूप दठकाणांर्ी प्रत्यक्ष मादहती घेऊन तेथील लोकांशी संवाि साधला तेव्हा समजल कक पररस्स्थती अंिाजापेक्षा खूप भयंकर आहे मग ठरलं कक दहर् ती वेळ जेव्हा त्यांना आपली खरी गरज आहे

दिवस १ = ७ मे = वडापाव
८ मे  ध्यान्य वाटप
 Ã Â¥Â¯ मे  ध्यान्य वाटप
दिवस २ =१० मे = वडापाव
दिवस 3  =११ मे = वडापाव
दिवस ४ =१२ मे = दुधीभोपळाभाजी चपाती
दिवस ५ =१३ मे = पावभाजी
दिवस ६ =१४ मे = पुरीभाजी
दिवस ७ =१५ मे = भुर्जीपाव
दिवस ८=१६ मे = फ्राईड राईस नूडल्स
दिवस ९ =१७ मे = अंडा करी पाव
दिवस १० =१८ मे = इडली सांभार चटणी
दिवस ११ = १९ मे = कांदाभजी बटाटाभजी पाव
दिवस १२ = २० मे =पुलाव रायता  
२१ मे  ध्यान्य वाटप
दिवस १३ = २२ मे = भेळ
दिवस १४ = २३ मे = मटकी उसळ
दिवस १५ = २४ मे = खीर पुरी भाजी
दिवस १६ = २५ मे = पावभाजी
दिवस १७ = २६ मे = नुडल्स वेज राईस
दिवस १८ = २७ मे = अंडा करी पाव
दिवस १९ = २८ मे = चपाती चवळी उसळ
दिवस २० = २९ मे = चायनीज भेळ
दिवस २१ = ३० मे = वडापाव

Bio

Resume

Achievements

Message Us