FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - Abhishek Tonapi

Abhishek Tonapi Profile Images

Abhishek Tonapi Video

Abhishek Tonapi Complete Business Details

Abhishek Tonapi Project Details

Abhishek Tonapi Resume

Abhishek Tonapi Achivement

Abhishek Tonapi

(ID 1830)

नमस्कार , हेल्पिंग हेंड्सने ३० नोव्हेंबर २०१५ पासुन समजासाठी आपले कार्य सुरू केले. आपण समाजाचे देणे लागतो, समाजातील पीडित, वंचित लोकांना आपल्या परिने मदतीचा हात दयावा यासाठी काही समविचारी मित्र सोशल मिडिया द्वारे एकत्र आले. MBA चा प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या निमित्ताने एका केन्सरसाठी काम करणाऱ्या संस्थेसोबत भेट झाली आणि समाजाकडे पहायचा दृष्टिकोन बदलला. समाजातील विषमता नजरेस पडली, आपण केलेली छोटीशी मदत एखाद्याला आधार देते,आनंद देते,उमेद देते या विचाराने हे मित्र भारावून गेले आणि जोरात कार्य सुरू सुरू झाले. फ़ेसबुक किंवा whatsapp या द्वारे समविचारी मंडळी जुळत राहिली आणि मदत मिळत राहिली आणि १५ जुन २०१६ रोजी आपण ठाणे येथील धर्मादाय आयुक्त यांच्याकडे हेल्पिंग हेंड्स वेल्फेअर सोसायटीची नोंदणी झाली आणि अश्याप्रकारे सुरु झालेले कार्य अविरत सुरु आहे .

Read More »
View More Details
    • City:
    • Thane

    • State:
    • Maharashtra

    • Category:
    • Social Activist

    • Email ID:
    • abhishektonapi007@gmail.com

    • Profession:
    • Professor

    • Education
    • MBA

Work Images

video

1

COVID -19 Work

 Ã Â¤Â²Ã Â¥â€°Ã Â¤â€¢Ã Â¤Â¡Ã Â¤Â¾Ã Â¤Å Ã Â¤Â¨ काळात उपेक्षित गरजूंसाठी "अन्नछत्र" ७ मे २०२० ते ३१ मे २०२०

दि. २१ मार्च २०२० रोजी प्रथम लॉकडाऊन सुरु झाल्यावर अत्याल्पवधीत रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे हाल सुरु झाले आणि त्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज भासू लागली. अश्या वेळी समाजातील सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आणि मजुरांचे हाल खूप प्रमाणात कमी झाले.

जसजसे लॉकडाऊन वाढत गेला तसतसे येणारा मदतीचा ओघ आटत गेला. आता खरी गरज होती ती त्याना मानसिक आधाराची आणि पोटाची भूक भागवण्याची, येणारी मदत थांबल्यामुळे खूप जन नाईलाजाने आपापल्या मूळ गावी निघाले.

अश्या वेळी गरज होती ती बाहेर येऊन त्यांना जमेल तेवढी मदत करण्याची त्यानुसार संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खूप ठिकाणांची प्रत्यक्ष माहिती घेऊन तेथील लोकांशी संवाद साधला तेव्हा समजल कि परिस्थिती अंदाजापेक्षा खूप भयंकर आहे मग ठरलं कि हिच ती वेळ जेव्हा त्यांना आपली खरी गरज आहे.

सुरुवातीला २ दिवस रेशन किट देण्यात आले पण मिळालेले राशन शिजवायला सुद्धा काहीही संसाधने उपलब्ध नव्हती त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून काळजाला चटका बसत होता अश्या हलाखीच्यावेळी हेल्पिंग हेड्स वेल्फेअर सोसायटी मार्फत अन्नछत्र सुरु करण्यात आहे

दिवस १ = ७ मे = वडापाव
८ मे  ध्यान्य वाटप
 Ã Â¥Â¯ मे  ध्यान्य वाटप
दिवस २ =१० मे = वडापाव
दिवस 3  =११ मे = वडापाव
दिवस ४ =१२ मे = दुधीभोपळाभाजी चपाती
दिवस ५ =१३ मे = पावभाजी
दिवस ६ =१४ मे = पुरीभाजी
दिवस ७ =१५ मे = भुर्जीपाव
दिवस ८=१६ मे = फ्राईड राईस नूडल्स
दिवस ९ =१७ मे = अंडा करी पाव
दिवस १० =१८ मे = इडली सांभार चटणी
दिवस ११ = १९ मे = कांदाभजी बटाटाभजी पाव
दिवस १२ = २० मे =पुलाव रायता  
२१ मे  ध्यान्य वाटप
दिवस १३ = २२ मे = भेळ
दिवस १४ = २३ मे = मटकी उसळ
दिवस १५ = २४ मे = खीर पुरी भाजी
दिवस १६ = २५ मे = पावभाजी
दिवस १७ = २६ मे = नुडल्स वेज राईस
दिवस १८ = २७ मे = अंडा करी पाव
दिवस १९ = २८ मे = चपाती चवळी उसळ
दिवस २० = २९ मे = चायनीज भेळ
दिवस २१ = ३० मे = वडापाव

Bio

Resume

Achievements

Message Us