FSIA 2020 - Verified Member

FSIA 2020 – Award Holder - Rajesh Beteraj

Rajesh Beteraj Profile Images

Rajesh Beteraj Video

Rajesh Beteraj Complete Business Details

Rajesh Beteraj Project Details

Rajesh Beteraj Resume

Rajesh Beteraj Achivement

Rajesh Beteraj

(ID 1754)

In this Lockdown period 
I have been worked full time as a corona warrior for covid-19 Preventive Measures, 
I have also helping suspected patients and their relatives. as well as helped by surveying and giving material grains food to the poor and migrated labour and people

Rajesh Beteraj

Rajesh Beteraj

(ID 1754)

In this Lockdown period 
I have been worked full time as a corona warrior for covid-19 Preventive Measures, 
I have also helping suspected patients and their relatives. as well as helped by surveying and giving material grains food to the poor and migrated labour and people

Read More »
View More Details
  • City:
  • Nanded

  • State:
  • Maharashtra

  • Category:
  • Medical

  • Email ID:
  • rajeshbeteraj123@gmail.com

  • Profession:
  • Health worker

  • Education
  • M.P.H.W. diploma

Work Images

video

1

COVID -19 Work

COVID 19 ची केलेले कार्य-

1) Thermal gun ne Temprecher तपासणे, व त्याला HOME QUARANTINED TILL Stamp मारून १४ दिवस घराच्या बाहेर न पडणे व कोणाच्या संपर्कात न येणे, २) दररोज ग्रह भेटीद्वारे बाहेरून आलेल्या लोकांची तपासणी करून त्यांना व त्यांच्या परिवाराला आरोग्य शिक्षण देणे,
३) Check Post वर राज्य लगत सीमेवर कर्तव्य बजावणे, व आलेल्या लोकांची तपासणी करणे.
४) Buffer zone servey करून लोकांना माहिती सांगून लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले.
५)(Suspect, Contact,SARI) चे संरक्षण केले.
६) कोरोणा ग्रस्त भागातून आलेल्या लोकांना लक्षणे असल्यास isolation, व लक्षणे नसल्यास HOME QUARANTINED 14 दिवस करण्यात आले.
७)I L I influnja like ilness असे रुग्ण सापडल्यास/आढळल्यास fevar clinic /government hospital मध्ये तपासणी करण्यास सांगितले.
८)I L I शी संबंधित Pvt Dr. भेटून माहिती घेण्यात आली.....

सर्व नागरिकांना खालील प्रमाणे आरोग्य शिक्षण देण्यात आले,
१) वारंवार हात धुणे साबणाने, sanitizer चा वापर करणे,
२) आपले कपडे गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे,
३) Mask चा वापर करणे,
४) सकाळी व सायंकाळी कोमट पाण्यामध्ये हे मीठ टाकून गुळण्या करणे,
५) दिवसातून निदान दोन वेळेस तरी गरम पाणी पिणे,
६) शारीरिक आंतर राखणे,
७) कार्यक्रम-लग्न समारंभ, दुःखद घटना, इतर गर्दीचे कार्यक्रमाला जाण्याचे टाळणे, जाऊ नये
८) वयोवृद्ध व्यक्ती- हृदयविकार, उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा विकार, मूत्रपिंडाचे विकार, गरोदर माता व तसेच लहान बालके आपणही जाऊ नये व त्यांनाही जाऊ न देणे...(या सर्व गोष्टीचे आपण पालन करणे व इतरांनाही सांगणे)...
सद्यस्थिती-प्रशासन पॉझिटिव्ह व कोरोना निगेटिव्ह...

Bio

Resume

Achievements

Message Us