SUYOG

SUYOG DHAS

Ahmed Nagar . Maharashtra . India . joined September, 2021
connect your account manager call whatsapp
Describe Your Self
जगातील प्रत्येक पर्यावरण विषयक जनजागृती करणे आणि संपूर्ण विश्वाचे पर्यावरण वाचविण्याबाबत पुढाकार घेणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हि चळवळ सुरु करण्यात आली आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हि देशात पर्यावरण,पर्यटन विषयावर मोठ्या प्रमाणात कार्यरत असून पर्यावरण व पर्यटन केंद्र संवर्धन व जनजागृतीचा प्राथमिक संदेश देत आहे, त्याच बरोबर स्त्रीभ्रूणहत्या, ग्रामीण भागातील प्रश्न, व इतर सामाजिक उमक्रमावर कार्य करत असून ७८ देशातील विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरण व पर्यटन प्रेमी मोठ्या संख्येने या संघटनेशी जोडत आहेत. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदर्श महाराष्ट्र भूषण श्री. डाॅ. सुयोग धस हे जेष्ठ समाजसेवक पद्मश्री, पद्मभूषण लोकपालाचे जनक मा. आण्णासाहेब हजारे व आदर्श गावचे निर्माते मा. पोपटराव पवार त्याचप्रमाणे १०० राष्ट्रपती पुरस्कृत विजेते यांच्या मार्गदर्शनाखाली ७८ देशात पर्यावरण जनजागृती करण्याचा मानस आहे. त्यासाठी कमी कालावधी मध्ये मोठ्या संख्येने लोक सहभाग घेत आहेत.
VIEW DETAILS
  • City : Ahmed Nagar
  • State : Maharashtra
  • Email ID : suyogdhas007@gmail.com
  • Profession : Social work
  • Education : MA
  • category : Social Workers
जगातील प्रत्येक पर्यावरण विषयक जनजागृती करणे आणि संपूर्ण विश्वाचे पर्यावरण वाचविण्याबाबत पुढाकार घेणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हि चळवळ सुरु करण्यात आली आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास हि देशात पर्यावरण,पर्यटन विषयावर मोठ्या प्रमाणात कार्यरत असून पर्यावरण व पर्यटन केंद्र संवर्धन व जनजागृतीचा प्राथमिक संदेश देत आहे, त्याच बरोबर स्त्रीभ्रूणहत्या, ग्रामीण भागातील प्रश्न, व इतर सामाजिक उमक्रमावर कार्य करत असून ७८ देशातील विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते,पर्यावरण व पर्यटन प्रेमी मोठ्या संख्येने या संघटनेशी जोडत आहेत. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदर्श महाराष्ट्र भूषण श्री. डाॅ. सुयोग धस हे जेष्ठ समाजसेवक पद्मश्री, पद्मभूषण लोकपालाचे जनक मा. आण्णासाहेब हजारे व आदर्श गावचे निर्माते मा. पोपटराव पवार त्याचप्रमाणे १०० राष्ट्रपती पुरस्कृत विजेते यांच्या मार्गदर्शनाखाली ७८ देशात पर्यावरण जनजागृती करण्याचा मानस आहे. त्यासाठी कमी कालावधी मध्ये मोठ्या संख्येने लोक सहभाग घेत आहेत.
videos
Business Details

Project Details
Achievements

posts
notifications