India Contestant 2021 added a new official participant Dipti from Amravati
आवड:* सामाजिक क्षेत्र/पत्रकारिता समाजाभिमुख असलेल्या कार्यक्रमाची पावती हि मला आजवर मिळालेली असून विविध प्रकारच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे... ते पुढील प्रमाणे:- १)महात्मा जोतिबा फुले सत्यशोधक पुरस्कार-15ऑगस्ट2011 २)क्रांतिजोती सावित्रीबाई फुले कन्या सन्मान पुरस्कार(अमरावती):-15मार्च2020 ३)कोरोना काळात काम केल्याने विविध राज्यातील आणि राज्येत्तर NGO ने कोरोना योध्या म्हणून सन्मान करण्यात आले ४)जागतिक मानवाधिकार संघटनेव्दारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेवा पुरस्कार:-10डिसेंबर2020 ५)मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्य शासन कडून *राज्यस्तरीय आदर्श युवती महाराष्ट्र युथ आयडीयल समाजरत्न पुरस्कार2020* दिनांक 25 डिसेंबर2020
No reviews yet - be the first to share your feedback.
For shoots, shows, brand collaborations, and event appearances, reach Dipti Nehar through the verified channels below.
Explore National and International Pageant Winners on FSIA Platform.