सुवर्णा गोरख पवार पूवाश्रमीची सुवर्णा परमेश्वर खंडागळे ग्रामीण भागातील अतिसामान्य कुटुंबातील आहे .प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वर्ग 1पदावर स्पर्धा परिक्षेतून पोहचली आहे .सामाजिक परिवर्तना करीता माझा विवाह सामुदायिक विवाह पद्धतीने अंतरजातीय मुलाबरोबर केला आहे मी साहित्यिक असून महाराष्ट्र साहित्य परिषद तसेच अखिल भारतीय साहित्य परिषदेची सदस्य व पदाधिकारी आहे आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली आसून त्या मध्ये कादंबरी , काव्यसंग्रह, वैचारीक पुस्तकांंचा समावेश आहे . विविध मासिके त्रैमासिक दिवाळी अंकातून लिखाण केले असून प्रासंगिक लिखान तसेच दूरदर्शन दूरध्वनी वरून भाषणे, व्याख्याने दिली आहेत वंचित निराधार निरश्रीत मुले महिला यांचे करीता शासकीय सेवे बरोबर किशोरवयीन व मुली धूणीभांडी करणाऱ्या महिला, देहविक्रय करणाऱ्या महिला भिक्षेकरी यांचे करीता विशेष काम चालू आसते .महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महाराष्ट्र आँफिसर फोरम इ संघटनेचे महत्वाच्या पदावर कार्यरत आसून सन 2019ला गैरकारभारविरुद्ध स्वंयसेवी संस्थेच्या पदाधिकाऱी दोन लाख रुपयाची लाच देताना रिव्हर्स ट्ँप करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिले आहे .या कौतुकास्पद कामगिरी करीता मुख्यमंत्री महोदयांनी सन्मानित केले आहे विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, व स्वागताअध्यक्ष ही पदे भूषविले असून अनेक सामाजिक संस्थांनी विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे .शासकीय काम करताना होणाऱ्या बदल्याचा कामाचा ताण न घेता उत्तम प्रकारे कुटंब व्यवस्थापण केले आहे पती श्री गोरख पवार हे सार्वजनिक आरोग्य विभागात सायंटिफिक आँफिसर या पदावर पुणे येथे कार्यरत आहे. सद्या सांगली येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या पदावर कार्ययर आहे.जीवनातील शेवटी च्या श्वसापर्यंत वंचितांची सेवा हे ध्येय आहे आयुष्यातील कठीण प्रसंगाना सकारात्मकतेमधे बदलून मीळालेल्या संधीचे सोने तर केलेच .पण संधी निर्माण करण्याकरिता अपार कष्ट जिद्द चिकाटी आणि प्रमाणिक पणा याच्या जोरावर एक शेतमजूरी करणारी मुलगी अधिकारी होवू शकते हे दाखवून दिले सामाजिक बांधीलकी जपत साहित्याच्या माध्यमातून सामाजिक जागृती आणि समाजसेवेचा वसा कायम ठेवला आहे.

धन्यवाद
सुवर्णा पवार